लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३

Maharashtra Monsoon Session 2023 Live Updates, मराठी बातम्या

Maharashtra monsoon session, Latest Marathi News

महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read More
विरोधकांनी शेतकरी प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, चर्चा करण्यास केव्हाही तयार: अजित पवार - Marathi News | deputy cm ajit pawar said opposition should not do politics under the guise of farmer issues and govt always ready for discussion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विरोधकांनी शेतकरी प्रश्नांच्या आडून राजकारण करू नये, चर्चा करण्यास केव्हाही तयार: अजित पवार

Deputy CM Ajit Pawar News: कोणत्याही परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना एकटे पडू देणार नाही. समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. ...

“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका - Marathi News | ncp sp group jayant patil criticized government financial balance has deteriorated and injustice to the poor community | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

NCP SP Group Jayant Patil News: पुरवणी मागण्या समोर मांडायच्या आणि ते पैसे खर्च करायचे नाही असे या सरकारचे सुरू आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली. ...

अजितदादांच्या कार्यालयातून फोन आला...; एकनाथ खडसेंनी सांगितला २५ कोटींचा किस्सा - Marathi News | NCP MLA Eknath Khadse targets the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या कार्यालयातून फोन आला...; एकनाथ खडसेंनी सांगितला २५ कोटींचा किस्सा

कामे झालीत पण प्रत्यक्ष रस्ते अस्तित्वात नाहीत. मग हा निधी गेला कुठे? असा सवाल खडसेंनी विचारला. ...

कार्यकारी अभियंता अशोक धोंगे निलंबित, विधान परिषदेत घोषणा; महादेव जानकर यांनी उपस्थित केला प्रश्न - Marathi News | Executive Engineer Ashok Dhonge suspended, announcement in Legislative Council; Another officer of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कार्यकारी अभियंता अशोक धोंगे निलंबित, विधान परिषदेत घोषणा; महादेव जानकर यांनी उपस्थित केला प्रश्न

निलंबन झालेले कोल्हापूर जिल्ह्यातील दुसरे अधिकारी ...

“सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही, पावसाळी अधिवेशन जनतेच्या तोंडाला पाने पुसणारेच ठरले” - Marathi News | congress nana patole said govt is not serious about people issue in maharashtra assembly monsoon session 2023 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सरकार जनतेच्या प्रश्नावर गंभीर नाही, पावसाळी अधिवेशन जनतेच्या तोंडाला पाने पुसणारेच ठरले”

Maharashtra Monsoon Session 2023: महागाई कमी करण्यात राज्य व केंद्र सरकारकडे धोरण नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...

जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण सरकारला भिडले; अजित पवारांच्या उत्तराने सर्वच हसले - Marathi News | Jayant Patil, Prithviraj Chavan target government over 33 crore tree plantation, Ajit Pawar gives reply | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण सरकारला भिडले; अजित पवारांच्या उत्तराने सर्वच हसले

राज्यात ३३ कोटी वृक्ष लागवड केलीय का, त्यातले किती जगले, किती पैसे खर्च झाले. गैरव्यवहार झालाय का अशाप्रकारे विविध आरोपांवर चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. ...

रत्नागिरीत उभारलं जाणार प्राणीसंग्रहालय; विधान भवनातील बैठकीत निर्णय - Marathi News | Zoo to be set up in Ratnagiri; Decision in the meeting in Vidhan Bhavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरीत उभारलं जाणार प्राणीसंग्रहालय; विधान भवनातील बैठकीत निर्णय

सिंधुरत्न योजनेंतर्गत निधी उपलब्ध होणार ...

कात व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती - Marathi News | A committee of two expert officers to resolve the problems of spinning professionals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कात व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती

खैर वृक्ष लागवडीबाबत प्रोत्साहन देता येईल का, याचाही अभ्यास होणार ...