Maharashtra Monsoon Session 2023 Live Updates, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra monsoon session, Latest Marathi News
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Read More
Uddhav Thackeray Vidhan Sabha PC News: आम्ही एकत्र आल्यामुळे भाजपाची आगपाखड होत आहे. मराठी माणसाचे आनंदाचे क्षण यांना रुदाली वाटत असतील तर हे अत्यंत विकृत, हिणकस आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. ...
BJP Chandrashekhar Bawankule News: या भूखंडाच्या हस्तांतरणात कोणतीही विशेष सवलत किंवा अपवाद न करता, सर्व कायदेशीर प्रक्रियेचे काटेकोर पालन करण्यात आले आहे. ...
Raj Thackeray And Uddhav Thackeray Event in Mumbai: जिकडे-तिकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. यातून विधानभवनही सुटले नसल्याचे म्हटले जात आहे. ...
Shiv Sena Shinde Group Minister Sanjay Shirsat News: महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या २ हजार २८९ महिलांना वगळले आहे. ...
Maharashtra Assembly Monsoon Session: राजकारणासाठी टीका, आरोप करणे तेवढ्यापुरते ठीक आहे. कायमस्वरूपी त्यात अडकून नका. तुम्हाला भवितव्य घडवायचे असेल तर यातून ते घडणार नाही, असे भास्कर जाधव यांनी योगेश कदम यांना उद्देशून म्हटले. ...
Congress Vijay Wadettiwar News: शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या कृषिमंत्र्यांचा राजीनामा घ्या. सोयाबीन आणि धानाला भाव द्या, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...
Ambadas Danve News: महाड तालुक्यातील तळीये येथील दरड पडून झालेल्या दुर्घटनेला ४ वर्षे होत आले तरी अद्याप पूर्णपणे कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात आले नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. ...