ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Maharashtra Monsoon Session 2023 Live Updates, मराठी बातम्याFOLLOW
Maharashtra monsoon session, Latest Marathi News
महाराष्ट्र विधिमंडळ पावसाळी अधिवेशन - २०२३ राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबईत होणार आहे. १९ दिवसांच्या या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे १५ दिवस असून चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. भाजप-शिवसेना सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सहभागी झाल्यानंतरचे हे पहिलेच अधिवेशन आहे. शक्तिशाली सत्तापक्षासमोर विरोधी पक्षांची कसोटी लागेल. सत्तापक्षाकडे आज विधानसभेचे २००हून अधिक आमदार असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक अधिवेशनात सत्तापक्षांची किती कोंडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. Read More
Agriculture Minister Manikrao Kokate Rummy Game Playing Video Viral News: शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न असताना कृषिमंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. यानंतर विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. ...
CM Devendra Fadnavis News: भाजपा आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेला कौतुकाचा वर्षाव राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्याचे म्हटले जात आहे. ...
CM Devendra Fadnavis And Uddhav Thackeray: विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट ऑफर दिली. याला उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ...
Thackeray Group Ambadas Danve Vidhan Parishad News: ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपत असल्याने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. ...