शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : काॅंग्रेस १८ जागा लढविणार; मविआ आज काढणार ताेडगा

महाराष्ट्र : महायुतीचा निर्णय होणार दिल्लीत; आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

मुंबई : धारावी पुनर्विकास मुद्दा केंद्रस्थानी, दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघासाठी सर्वच पक्ष उत्सुक

ठाणे : विजय शिवतारे यांना आवरा, अन्यथा आम्ही महायुतीचा धर्म तोडू, आनंद परांजपेंचा इशारा

रायगड : महायुतीला मनसेच्या इंजिनची गरज नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

महाराष्ट्र : मी सुद्धा आरे ला कारे करू शकतो, पण…’’ शिवतारेंवरून अजित पवारांचं सूचक विधान 

मुंबई : धनंजय मुंडेंचा खास माणूस फुटला; बजरंग सोनवणेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

रत्नागिरी : निवडणूक आल्यावर मनसेची सेटींग सुरू; खासदार विनायक राऊत यांचा आरोप

मुंबई : शरद पवारांची भेट घेऊन कराळे मास्तर लागले लोकसभा निवडणुकीच्या तयारीला

महाराष्ट्र : राज ठाकरे-अमित शाह भेट, देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया; म्हणाले, “महायुतीला...”