शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

गडचिरोली : बँकेतून १० लाखांपेक्षा जास्त रोकड काढताय? निवडणूक आयोगाची असेल करडी नजर

महाराष्ट्र : रमेश बारसकर यांची शरद पवार गटाकडून हकालपट्टी; काय आहे कारण?

मुंबई : दररोज रात्री ११ वाजता भाजप उमेदवारांना मिळणार ‘रिपोर्ट कार्ड’ प्रचार यंत्रणेचे होणार विश्लेषण

महाराष्ट्र : जागावाटपाचा तिढा सोडविण्यासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर रात्रीचा दिवस!, शिंदे-फडणवीसांमध्ये साडेतीन तास खलबते, ठरले काय ते कळेना

संपादकीय : उद्धव ठाकरेंचे अस्तित्व पणाला!

संपादकीय : राज की बात...

संपादकीय : एकमेकांचे हिशेब चुकते करण्याची निवडणूक

पुणे : अमोल कोल्हेंनी आमदाराच्या पत्नीचे आशीर्वाद घेतले अन् नंतर थेटच बोलले; आढळरावांची धाकधूक वाढवणार?

महाराष्ट्र : महायुतीत ठाणे, कल्याणच्या जागेवर आला नवा द्विस्ट, मुंबई, कोकणच्या जागा एकमेकांमध्ये गुंतल्याने तिढा

नागपूर : पूर्व विदर्भात होणार काट्याच्या लढती, सरळ सामना तरीही...