शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

अहिल्यानगर : निलेश लंकेंचा विखेंवर जोरदार निशाणा; कार्यकर्त्यांना दिल्लीवारीचं आश्वासन

महाराष्ट्र : “अशोक चव्हाणांची स्वतःची ओळख काय? काँग्रेसवर बोलू नये”; नाना पटोलेंनी सुनावले

मुंबई : शिवाजी पार्क कुणाला मिळणार? सभेसाठी मनसे-ठाकरे गटाचा अर्ज; ‘ही’ बाब ठरणार निर्णायक!

धाराशिव : धाराशिव लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार ठरला; अर्चना पाटील राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणार!

महाराष्ट्र : सांगली, भिवंडी आणि मुंबई जागेवर चर्चा थांबली होती; ठाकरेंच्या २०२९ च्या दाव्यावर पटोलेंचा खुलासा

मुंबई : मुंबईच्या प्रश्नांकडे राजकीय नजरेने का पाहता?

नागपूर : किशोर गजभिये राजीनामा देईनात, पटोले कारवाई करेनात, काँग्रेसमधूनच पाठबळ असल्याची शंका

मुंबई : काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देण्याच्या हालचाली; संजय राऊत म्हणाले, “मविआत...”

मुंबई : शिंदेसेनेचे ठरले, मविआचे ठरेना, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघावर काॅंग्रेसचाही डाेळा

ठाणे : महायुतीच्या ‘ठाणेदार’ला मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा?