शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : “आता रामराज्य येणार, मग गेली १० वर्षे रावण राज्य होते का?”; प्रणिती शिंदेंचा भाजपावर घणाघात

महाराष्ट्र : असाही एक राजीनामा : सभागृहात एकच दिवस गेलेल्या चंद्रपूरच्या खासदाराची गोष्ट!

महाराष्ट्र : “सर्व्हेच्या नावाखाली मित्रपक्षांना संपवण्याचे काम”; शिंदे गटातील नेत्याची भाजपावर टीका

महाराष्ट्र : २ कोटींच्या गाडीत फिरायचं आणि १७ रुपयांची साडी वाटायची; बच्चू कडूंची नवनीत राणांवर टीका 

महाराष्ट्र : “श्रीकांत शिंदेच काय, आदेश दिले तर मोदींविरोधात उमेदवारी अर्ज दाखल करेन”: अयोध्या पौळ

संपादकीय : Maratha Reservation: राजकारण नाही, सर्व काही आरक्षणासाठीच!

नाशिक : स्टार प्रचारकांसाठी सभास्थळांचे बुकिंग सुरू; अमित शाह, उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, अकोल्यातून अभय पाटील यांना तिकीट

महाराष्ट्र : निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे खासदारकीचे स्वप्न भंगले, भाजपकडून एकाही इच्छुकाला संधी नाही

कोल्हापूर : Lok sabha 2024: ‘कोल्हापूर’, ‘हातकणंगले’चे प्रश्न तेच; हे अपयश कोणाचे?