शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

राष्ट्रीय : कितीही पक्ष एकत्र आणले तरी माेदीच येतील, अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास

संपादकीय : पवार कुटुंबातील धाकली पाती

कोल्हापूर : Kolhapur Politics: शाहू छत्रपती यांच्याबद्दल आक्षेपार्ह मेसेज, सतेज पाटील यांची पोलिसात तक्रार

महाराष्ट्र : झालं गेलं विसरून उद्धव ठाकरे खासदार हेमंत गोडसेंना पक्षात घेणार? राऊत म्हणाले, 'दरवाजे उघडे...'

नाशिक : नाशिकमध्ये भाजपकडून ‘माधव’ पॅटर्नची रणनीती, बहुजन समाज महायुतीबरोबर असल्याचे दाखवण्यासाठी प्रयत्न

महाराष्ट्र : जगात एप्रिल फूल डे साजरा होतो, आपल्याकडे अच्छे दिन म्हणून साजरा करतात; आदित्य ठाकरेंचा टोला

महाराष्ट्र : मी दिल्लीत जानकरांची वाट पाहतोय, फडणवीसांनी दिला मोदींचा सांगावा; परभणीत शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्र : शरद पवार गटाच्या चिन्हावर मी निवडणूक लढणार नाही, पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं स्पष्ट

सोलापूर : माढ्यात शिंदेसेनेला धक्का, संजय कोकाटे यांचा आज पवार गटात प्रवेश

महाराष्ट्र : उद्धव ठाकरे भाजपला तगडा झटका देणार; नाराज खासदार राऊतांच्या भेटीला