शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून किरण सामंतांची माघार? मंत्री उदय सामंत म्हणाले... 

महाराष्ट्र : “मी ज्योतिषी नाही, पण लोकांची मानसिकता PM मोदींविरोधात दिसतेय”; शरद पवार स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : बारामतीत ‘वंचित’ची साथ; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “संविधान जतनासाठी एकत्र काम करु”

महाराष्ट्र : “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत

महाराष्ट्र : शरद पवार गटाकडून उमेवारांची दुसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता; साताऱ्यातून कोणाला संधी मिळणार?

महाराष्ट्र : भाजपचा दबाव, शिंदेंची कोंडी, महायुतीचे जागावाटप अधांतरी; तोडगा निघण्याऐवजी गुंता वाढला

महाराष्ट्र : 'वर्षा' बंगल्यावर घोषणाबाजी, हेमंत पाटलांच्या समर्थकांची गर्दी; नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र : वंचितकडून पुण्याची उमेदवारी जाहीर होताच वसंत मोरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

महाराष्ट्र : मोठी बातमी: वंचितकडून बारामतीत सुळेंना पाठिंबा, पुण्यात वसंत मोरेंना उमेदवारी; ५ नवे उमेदवार

महाराष्ट्र : सांगलीचा तिढा वाढला, आमदार विश्वजित कदम काँग्रेसच्या बैठकीला राहणार गैरहजर