शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : भाजपाच्या नेत्याकडून माझं नैतिक वस्त्रहरण, रश्मी बर्वेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : “वंचितने सातत्याने अपमान केला, टॉर्चर केले, पण तरी...”; नाना पटोलेंनी बोलून दाखवली खंत

संपादकीय : विशेष लेख: नेहरूंचे ‘ते’ वाक्य अन् फिरली ‘ती’ निवडणूक

महाराष्ट्र : चाैघींचा संघर्ष; दाेघींना संधी, पण ‘पिक्चर अभी बाकी है...’

महाराष्ट्र : धाराशिवमध्ये दीर-भावजय आमनेसामने

महाराष्ट्र : “मतांचे विभाजन न झाल्यास मोदींचा पराभव निश्चित, प्रकाश आंबेडकरांनी...”: पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : धैर्यशील मोहिते पाटील शरद पवार गटाच्या वाटेवर

महाराष्ट्र : मतदारांचे आरोग्य राजकीय पक्ष जपणार का? जाहीरनाम्यात आरोग्य केंद्रस्थानी हवे, वैद्यक क्षेत्रातील तज्ज्ञांची अपेक्षा

महाराष्ट्र : सांगलीची जागा आम्हीच लढणार, दौऱ्यापूर्वी संजय राऊत यांचे विधान

महाराष्ट्र : “ही तर कर्माची फळे, तिकीट कापलेल्या गद्दारांना धडा मिळाला”; सुषमा अंधारेंनी सुनावले