शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

वसई विरार : मी ईडी, सीबीआयला घाबरत नाही, पालघरमधून बविआचा उमेदवार देणार, हितेंद्र ठाकूर यांनी केलं स्पष्ट

मुंबई : स्थानिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आलेले नागरिक जेवण करून घरी गेले, गल्लोगल्ली चर्चा दिल्लीच्या कामाची, आमच्या प्रश्नांचे काय?

महाराष्ट्र : काँग्रेसच्या नेत्यांनी पटोलेंना रंगेहाथ पकडले, मग थोरात चर्चेला आले; वंचितचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : ‘रीअल टाइम कनेक्ट’ला उमेदवारांची पसंती, नेटवर्किंग संस्थांची डिमांड वाढली

महाराष्ट्र : “शिंदे गटाचे निम्मे खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत”; काँग्रेस नेत्याचा मोठा दावा

मुंबई : नक्की काय घडलंय... हे मला आपल्याशी प्रत्यक्ष बोलायचंय, राज ठाकरेंची मनसैनिकांना साद, गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर लाँच!

महाराष्ट्र : सांगली: काँग्रेसच्या विशाल पाटलांना ठाकरेंकडून राज्यसभेची ऑफर? संजय राऊतांचे जागेच्या तिढ्यावर संकेत

महाराष्ट्र : “माझा रेकॉर्ड चांगला, जिथे जातो तिथे विजय मिळतो”; गोविंदा शिंदे गटाकडून प्रचार मैदानात

महाराष्ट्र : 13 पैकी सात खासदारांची तिकीटे कापली, आता मातोश्रीची आठवण येत असेल; ठाकरे गटाने शिंदेंच्या जखमेवर मीठ चोळले

संपादकीय : विशेष लेख: एकनाथ शिंदेंची कोंडी, अजितदादांची अडचण आणि मोदी फॅक्टर