शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : विशाल पाटील कोणत्या पक्षातून लढणार? विमान गुजरातच्या दिशेने जाऊ नये; राऊतांनी सांगलीतच छेडले

महाराष्ट्र : “लोकसभा निवडणूक गुंतागुंतीची, राज ठाकरे चिंतन करत असतील, गुढी पाडव्याच्या सभेत काय ते कळेल”

महाराष्ट्र : गणपत गायकवाड यांना जामीन होईल, अशा भ्रमात राहू नये; शिंदे गटाचा इशारा

नागपूर : “लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, पण जयंत पाटील कुठेत?”: देवेंद्र फडणवीस

सांगली : Lok Sabha Election Sangli : ठाकरे गटाची ऑफर विशाल पाटलांनी धुडकावली? सांगली काँग्रेसचीच, ती सोडणार नाही

नागपूर : “कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हेच महायुतीचे उमेदवार, प्रचंड मतांनी निवडून आणणार”: देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र : संजय राऊत भाजपा नेत्याच्या भेटीला! काँग्रेसमुळे ठाकरे गट कोंडीत; तर्क-वितर्कांना उधाण

महाराष्ट्र : मविआच्या जागावाटपात उद्धव ठाकरेच भारी, काँग्रेसच्या हातात तुरी, पण खरी लढाई पुढेच...

नाशिक : गुढीपाडव्याच्या दिवशी नाशिकच्या उमेदवारीची गुढी; भुजबळ की गोडसे फैसला 

नाशिक : गुढीपाडवा मेळाव्यात नाशिकच्या जागेचे ‘राज’ उलगडणार का?