शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळेंशी बंददाराआड चर्चा? बैठकीत काय घडले? CM एकनाथ शिंदे म्हणाले...

कोल्हापूर : कोल्हापुरात उमेदवाराच्या वयाचा मुद्दा १५ वर्षांनंतर पुन्हा चर्चेत

महाराष्ट्र : मोठी बातमी: मविआ जागावाटपाच्या घोषणेचा मुहूर्त ठरला; पवार-ठाकरे-पटोले फॉर्म्युला सांगणार!

महाराष्ट्र : “योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात नाही, उत्तर प्रदेशात लक्ष द्यावे”; संजय राऊतांची टीका

नाशिक : एकाच घरात तीन पक्ष! बबनराव घोलप शिंदेसेनेत, मुलगा उद्धवसेनेत, कन्या भाजपमध्ये

महाराष्ट्र : “सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल त्यास पाठिंबा द्या, मराठ्यांचा रोष निवडणुकीत दिसेल”: मनोज जरांगे

महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंद्रपुरात; सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा

ठाणे : Thane: ठाण्यात भाजपच्या संजीव नाईक यांनी सुरू केला प्रचार, पण चिन्ह कमळ की धनुष्यबाण? 

महाराष्ट्र : खडसेंकडून भाजप प्रवेशाची अधिकृत घोषणा; मात्र गिरीश महाजनांनी केला घणाघाती हल्ला!

जळगाव : मी शरद पवारांचा ऋणी, पण...; एकनाथ खडसेंनी जाहीर केला मोठा राजकीय निर्णय