शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

नाशिक : नाशिक : नाशिकसाठी महायुतीकडून येऊ शकते अनपेक्षित नाव !

नागपूर : ज्यांनी राजा केले त्यांच्याच डोक्यावर पाय ठेवला; विजय वडेट्टीवार यांची CM एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

नाशिक : नाशिकसाठी महायुतीकडून येऊ शकते अनपेक्षित नाव!

महाराष्ट्र : अरे वेड्या मी सात वेळेस निवडून आलोय...; संजय राऊतांच्या 'लायकी काय'ला गिरीष महाजनांचे प्रत्त्युत्तर

महाराष्ट्र : “बारामतीत सुप्रिया सुळेंना मत म्हणजे राहुल गांधींना मत”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची खडसेंची घोषणा; मात्र देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने नवा ट्विस्ट

महाराष्ट्र : भाजपा ते भाजपा व्हाया शिवसेना...! 'हा' नेता घरवापसी करून कमळ चिन्हावर लढणार?

वाशिम : लोकसभा निवडणुकीसाठी घरून मतदान करण्यासाठी १०१३ ज्येष्ठांचे अर्ज

ठाणे : आव्हाडच सूर्याजी पिसाळ आणि खंडोजी खोपडे, आनंद परांजपे यांची टीका

नागपूर : “राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना पाठिंबा द्यावा”; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली अपेक्षा