शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : कोणाच्या डोक्यावर मुख्यमंत्र्यांचा हात? महायुतीकडून औरंगाबादच्या उमेदवाराचा सस्पेन्स कायम

महाराष्ट्र : “भाजपाबाबत जनतेच्या मनात संताप, लोकसभेला मविआ ३२ ते ३५ जागा जिंकेल”; जयंत पाटलांचा दावा

रत्नागिरी : सातारचेही ठरले, पण रत्नागिरी-सिंधुदुर्गात बेभरवशी राजकीय हवामान

महाराष्ट्र : ४८ मतदारसंघात १२५ पेक्षा जास्त सभा; देवेंद्र फडणवीसांच्या सभेसाठी उमेदवारांचा आग्रह

पुणे : बारामतीत धक्कातंत्राची चर्चा: लोकसभेसाठी अजित पवारांनी घेतला डमी उमेदवारी अर्ज?

महाराष्ट्र : “सांगलीत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा बेसच नाही, विशाल पाटलांनी...”; नाना पटोले स्पष्टच बोलले

सोलापूर : माढ्यातून शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भरला अर्ज

महाराष्ट्र : बारामतीत ट्विस्ट! रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

गडचिरोली : माओवादग्रस्त भागात हेलिकॉप्टरने ईव्हीएम रवाना, ६८ केंद्रांवर २९५ मतदान अधिकाऱ्यांचे एअर-लिफ्ट

कोल्हापूर : मिरवणूक अन् जयजयकार! शाहू छत्रपतींचा उमेदवारी अर्ज दाखल, मविआचं जोरदार शक्तिप्रदर्शन