शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : वंचित आघाडी वेगळी लढल्याचा फटका प्रकाश आंबेडकरांनाही बसणार? अकोल्याच्या जागेचा ओपिनिअन पोल...

महाराष्ट्र : दुसरा ओपिनियन पोलही धक्कादायक! महाराष्ट्रात NDA ला 28, I.N.D.I.A.ला 20 जागा; शिंदे-ठाकरेंना किती सीट्स मिळणार?

मुंबई : Lok Sabha Election 2024 : विदर्भात कोणाची हवा? कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? सर्व्हेतील अंदाज आला समोर

महाराष्ट्र : निलेश लंके, शशिकांत शिंदे,  राम सातपुते जायंट किलर ठरणार; सर्व्हेतील ५ खळबळजनक अंदाज

महाराष्ट्र : अजित पवारांना शून्य, मग एकनाथ शिंदे किती जागा जिंकणार? उद्धव ठाकरेंच्या गोटात खळबळ उडेल असा आकडा...

महाराष्ट्र : अजित पवारांची राष्ट्रवादी किती जागा जिंकणार? सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? धक्कादायक सर्व्हे आला

कल्याण डोंबिवली : भाजपा आमदाराच्या पत्नी ठाकरे गटाच्या प्रचारात! कल्याणमध्ये सुलभा गायकवाडांचा दरेकरांच्या प्रचारात सहभाग

महाराष्ट्र : महाराष्ट्रात दोन महिन्यांत बाजी पालटली? 48 पैकी 18 जागा...; फायनल ओपिनिअन पोल आला

सांगली : ...तर मी निवडणुकीतून माघार घेणार; अर्ज भरल्यानंतर विशाल पाटलांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्र : रायगडमध्ये अनंत गीते नावाचे तीन उमेदवार; 2014 ला तटकरे पडलेले, 10 वर्षांनी...