शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : भाजपसोबत जाण्यावरून रोहित पवारांचा गंभीर आरोप; अजितदादांनीही केला आक्रमक पलटवार

नागपूर : प्रचार संपला, 19 एप्रिलला मतदान; प्रशासन सज्ज, २१ हजारांवर कर्मचारी तैनात 

महाराष्ट्र : ठाकरे गटाला उमेदवारी! काँग्रेसच्या नाराज महिला नेत्याचा राजीनामा; वंचितकडून लढण्याची शक्यता

पिंपरी -चिंचवड : 'सहा महिन्यानंतर काय होईल माहित नाही, महायुती टिकावी...';अजितदादा गटातील आमदाराचं मोठं विधान

नाशिक : भुजबळांसाठी नेमकं काय ठरलंय? ओबीसींच्या संघटनावर जोर : भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसमवेत विदर्भात प्रचार

राष्ट्रीय : पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 21 राज्यांतील 102 जागांवर 19 एप्रिलला मतदान; महाराष्ट्रात कुठेकुठे?

कोल्हापूर : मालोजीराजे-संजय मंडलिक राम नवमीनिमित्त एकत्र

पुणे : राज ठाकरे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येणार एका मंचावर? अमित ठाकरे म्हणाले...

सांगली : सांगलीतील तिन्ही उमेदवारांना स्वकीयांचा धोका, सर्वपक्षीय कार्यकर्ते संभ्रमावस्थेत

छत्रपती संभाजीनगर : 'वंचित'चे उमेदवार अशोक हिंगेंचा आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल; तिघांविरोधात गुन्हा दाखल