शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : ही निवडणूक गावकी-भावकीची नाही, हलक्या कानाने मतदान करू नका-अजित पवार

रत्नागिरी : विनायक राऊत यांच्याकडे ४ कोटी ९० लाखांची प्रॉपर्टी, संपत्तीत किती लाखांची झाली वाढ..जाणून घ्या

सांगली : बंडखोर वसंतदादांचा नातू का रडतो आहे..?

छत्रपती संभाजीनगर : लोकसभेसाठी आजपासून दाखल करा उमेदवारी; जिल्हाधिकारी कार्यालयाकडील वाहतुकीत बदल 

ठाणे : उद्धव ठाकरेंना इगो, नाहीतर आज चित्र वेगळं असतं, राजू पाटील यांनी स्पष्टचं सांगितलं 

महाराष्ट्र : पुत्रमोहातून एकनाथ शिंदेंना संपवण्याचा डाव उद्धव ठाकरेंचा होता; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

महाराष्ट्र : Lok Sabha Elections 2024: सळसळते रक्त ठरवणार खासदार? १८-१९ वयोगटांतील सर्वाधिक नवमतदार

पुणे : जे-जे अर्ज भरतील त्या सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा बारामती मतदारसंघासाठी सुप्रिया सुळेंचा उमेदवारी अर्ज

महाराष्ट्र : “शिंदे गट-अजित पवार गट संपवणे हाच भाजपाचा कट, महायुतीला ९ जागा मिळतील”; काँग्रेसचा दावा

महाराष्ट्र : तिढा सुटला, सामंतांनी दावा सोडला, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये महायुतीकडून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर