शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

सांगली : 'कारखाना चालवायला येत नाही, निघाले खासदार व्हायला'; अजितदादांनी विशाल पाटलांना डिवचलं

अमरावती : अजित पवार, सुनेत्रा पवार हे सप्लिमेंट्री; संजय राऊत यांची बोचरी टीका

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील आजच्या राजकीय परिस्थितीला शरद पवार जबाबदार; महायुतीचा आरोप

महाराष्ट्र : ती बाई तुम्हाला खुणावेल, ती पडद्यावरची नटी, रात्रीस खेळ चाले...; राऊतांची अमरावतीत जीभ घसरली

सांगली : 'काल अर्ज भरला त्यांना मी लहान असल्यापासून बघतोय...', संजयकाकांचे विशाल पाटलांवर टीकास्त्र

कोल्हापूर : सुनेच्या बाळंतपणासाठी नको सासऱ्याला निवडणूक ड्युटी, सरकारी कर्मचाऱ्यांची भन्नाट कारणे

महाराष्ट्र : महायुतीचे आमदार अडचणीत! लोकसभेला लीड दिले तरच तिकीट मिळणार; भाजपाने ठेवली अट

महाराष्ट्र : “भाजपाच्या जाहीरनाम्यात मोदींचे ४२ फोटो, त्यांना भीती वाटते की...”; काँग्रेसची खोचक टीका

महाराष्ट्र : माढ्यात आणखी एक ट्विस्ट, धैर्यशील मोहिते पाटलांना धक्का; अनिकेत देशमुख अपक्ष लढणार

महाराष्ट्र : उदय सामंत बंधुंनी पुन्हा एकदा कच खाल्ली! नारायण राणेंच्या कट्टर विरोधकाने तेव्हा आग्रह केलेला, पण...