शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : काय सांगता! सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवार, पार्थ यांचे ५५ लाखांचे कर्ज; पहा किती संपत्ती...

महाराष्ट्र : राजेच ते, संपत्ती किती विचारायची नसते! उदयनराजेंनी स्वत:च जाहीर केली

सोलापूर : ‘एमआयएम’ची साेलापूरच्या निवडणुकीतून माघार- फारुख शाब्दी

सोलापूर : बंगल्याची किंमत २ कोटी ८८ लाख रुपये; प्रणिती शिंदेंच्या नावे दादरला प्लॅट, १९ लाख रूपयांची दागिने

छत्रपती संभाजीनगर : २०१९ मध्ये 'मध्य, पूर्व' विधानसभा मतदारसंघाने दिला खैरेंना दणका, असे झाले एकूण मतदान

महाराष्ट्र : मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंकडून राजकीय निवृत्तीबाबत घोषणा; म्हणाले, पुढे अंबादास दानवे किंवा...

मुंबई : राऊतांनी कारवाईची मागणी केली, पटोलेंनी विशाल पाटलांना इशारा दिला; म्हणाले, पक्षशिस्त मोडली तर...'

सिंधुदूर्ग : भाजपच्या स्थापनेनंतर कोकणात पहिल्यांदाच उमेदवारी, नारायण राणे उद्या अर्ज दाखल करणार

कल्याण डोंबिवली : कल्याणातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या मिसेस शिंदेंच्या भेटीला?; चर्चांना उधाण 

महाराष्ट्र : “राहुल गांधी देशाला प्रगतीपथावर नेणार, जनता भाजपाला धडा शिकवणार”; नाना पटोले स्पष्टच बोलले