शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : पहिल्याच दिवशी पहिला उमेदवारी अर्ज हर्षवर्धन जाधवांचा; गाजावाजा न करता केला दाखल

नागपूर : नागपुरात व्हीव्हीआयपींचे मतदान, मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था

चंद्रपूर : चंद्रपूर : बोहल्यावर चढण्यापूर्वी नावरदेवाने केले मतदान, चंद्रपुरात मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद

गडचिरोली : Gadchiroli: आधी लोकशाहीचे 'कर्तव्य', नंतर नवरदेव बोहल्यावर, लग्नाची वरात, थेट मतदान केंद्रात

नागपूर : Nagpur: नागपूर विभागामध्ये पहिल्या दोन तासांत ७.२८ टक्के मतदान

महाराष्ट्र : राम मंदिरात सीतेची मूर्ती का नाही?, महिलांची नाराजी; शरद पवारांनी सांगितला किस्सा

पुणे : ‘पक्ष सोडून जाऊ नका...' आबा बागूलांची समजूत काढण्यासाठी बाळासाहेब थोरात यांची मध्यस्थी

बुलढाणा : Gondia: भंडारा -गोंदियात सकाळी ९ पर्यंत ७.२२ टक्के मतदान

कल्याण डोंबिवली : कल्याणमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का; महिला जिल्हा संघटकांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र : नितीन गडकरींनी नागपुरात केले मतदान; म्हणाले- 'मला 101% विश्वास, मोठ्या फरकाने जिंकेन...'