शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर पवार कुटुंबाने पुन्हा एकत्र यावं; भाजप नेत्याने व्यक्त केली इच्छा

मुंबई : ...म्हणून वर्षा गायकवाडांना तिकीट नाकारलं; मिलिंद देवरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

छत्रपती संभाजीनगर : पुरे झालीत आश्वासने...छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्योग आणा, रोजगार द्या!

छत्रपती संभाजीनगर : चर्चा तर होणारच, विकासाच्या ‘मोदी हमी’चा जाहीरनामा कसा वाटला?

महाराष्ट्र : वडिलांच्या पराभवाचा बदला घेणार! वैभव नाईकांना घरी बसविणार; निलेश राणेंचे विधानसभा लढविण्याचे संकेत

नाशिक : मोठी बातमी: नाशिकच्या रणांगणातून छगन भुजबळांची माघार; कारणही सांगितलं!

पुणे : देणे - घेणे करुन मत मागायची आमची भूमिका नाही; शरद पवारांकडून अजित पवारांचा समाचार

महाराष्ट्र : “सीतामाईलाही भोग चुकलेले नाहीत, आपण तर...”; नवनीत राणांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर

नागपूर : राज्यातील पाच मतदारसंघामध्ये पहिल्या चार तासांत कसे झाले मतदान, पाहा आकडेवारी

भंडारा : ना चिठ्ठी मिळाली, ना यादीत नाव होते; मतदार शोधत राहिले याद्या! भंडाऱ्यात नागरिक संतापले