शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

सातारा : अभय जगतापांचे बंड थंड; माढ्यात राष्ट्रवादीचा तिढा सुटला 

सोलापूर : खोटे सर्व्हे फेक कँपेन करतेय काँग्रेस...! सोलापूरच्या प्रचारात शाहरुख खानच्या 'डुप्लीकेट'ची एन्ट्री, भाजपनं साधला निशाणा

महाराष्ट्र : २०२४ नंतर पुन्हा निवडणुका होणार नाहीत; प्रकाश आंबेडकरांचे मोठे वक्तव्य

रत्नागिरी : Ratnagiri: कळवंडे पंचक्राेशीतील १० हजार  ग्रामस्थ टाकणार निवडणुकीवर बहिष्कार

राष्ट्रीय : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 54.85% मतदान; उर्वरित २० राज्यांची परिस्थिती काय? कुठे सर्वाधिक... 

परभणी : परभणी लोकसभेसाठी खान्देश, संभाजीनगरातून ठरतेय महायुतीची रणनीती, वरिष्ठ नेते तळ ठोकून

महाराष्ट्र : जिथे जिथे उबाठा उमेदवार पडणार तिथे मनसे पेढे वाटणार; अविनाश जाधवांनी सांगितले रत्नागिरीतून स्वप्न

कोल्हापूर : सांगलीनंतर काँग्रेसची कोल्हापुरात बंडखोरी, माजी राष्ट्रीय सचिव उमेदवारी अर्ज दाखल करताना झाले भावूक

महाराष्ट्र : 'काँग्रेसला मतदान करुन आपली मते वाया घालू नका', संजय निरुपम यांची बोचरी टीका

सांगली : सांगलीच्या जागेबाबत मोठी घडामोड: थेट राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमकं काय घडतंय?