शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

नांदेड : नांदेडमध्ये भाजपसमोर काँग्रेसने उभे केले तगडे आव्हान; एकतर्फी वाटणारी निवडणूक झाली दुरंगी

महाराष्ट्र : तहात हरले! अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजी? नाशिक, साताऱ्यासह चार जागा घालविल्या

महाराष्ट्र : तळकोकणात कोण तळ ठोकणार?; राऊतांची 'हॅटट्रिक' की राणेंचं 'कमबॅक'? रत्नागिरी-सिंधुदुर्गात असं आहे समीकरण

सांगली : सांगली लोकसभा: प्रकाश शेंडगे यांच्या नावे पावणेपाच कोटींची संपत्ती

मुंबई : ठाकरेंवर घराणेशाहीचा आरोप? फडणवीसांनी कबुल केले, 'मीच सांगितलेलं आदित्यना लढवा'

सांगली : चंद्रहार पाटील यांची मालमत्ता ४ कोटींहून अधिक, डोक्यावर 'इतक्या' लाखाचे कर्ज

महाराष्ट्र : काळाने वेळ बदलली! राज ठाकरे धनुष्यबाणाला, तर उद्धव ठाकरे काँग्रेसला मतदान करणार

सातारा : साताऱ्यात महायुतीमध्ये ठिणगी; राष्ट्रवादी म्हणते भाजप नेतृत्व विश्वासात घेत नाही 

महाराष्ट्र : ...तेव्हा साहेब म्हणाले होते मी शेती करतो, अजितला राजकारण करू द्या १९८९ ला 'वर्षा'वर काय घडलं? दादांनी सगळंच सांगितलं 

सातारा : माढ्यात भाजपाला हुलकावणी; उत्तम जानकरांनी तुतारी फुंकली!