शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : “पुन्हा श्रीकांत शिंदे खासदार होणार, कल्याणच्या मतदारांचा निर्धार”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : “जनतेला लोकशाही हवी, मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही”: शरद पवार

महाराष्ट्र : लोकसभेला मविआ किती जागा जिंकणार, बारामतीत काय होणार?; पवारांनी सांगितला अंदाज

अहिल्यानगर : एवढा आत्मविश्वास होता तर घरातलाच उमेदवार द्यायचा होता, एक तुमचे नातू...; सुजय विखे यांचा पवारांवर पलटवार

महाराष्ट्र : “उद्धव ठाकरेही पंतप्रधानपदासाठी इच्छुक, आमचे बोलणे काँग्रेसवाल्यांना कळत नाही”: संजय राऊत

महाराष्ट्र : जोपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत..., भाजपा उमेदवाराचा संकल्प! 

मुंबई : मिलिंद नार्वेकर शिंदे गटाकडून लोकसभा लढवणार? उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या अडचणी वाढल्या; विनोद पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम

छत्रपती संभाजीनगर : मोठी बातमी: शाहू महाराजांची ताकद वाढणार, MIM ने दिला पाठिंबा; मंडलिकांच्या आव्हानात भर

महाराष्ट्र : “आम्ही ‘सत्यमेव जयते’साठी लढतोय, भाजपाला फक्त सत्ता मिळवाची आहे”; आदित्य ठाकरेंची टीका