शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

सिंधुदूर्ग : विनायक राऊतांचे राणेंबद्दल गैरसमज पसरवायचे काम : नितेश राणे

महाराष्ट्र : “राहुल गांधींची २६ पक्षांची खिचडी, देशाचे नेतृत्व करु शकत नाही”; देवेंद्र फडणवीसांची टीका

छत्रपती संभाजीनगर : 'ना अपक्ष, ना कोणाला पाठिंबा'; औरंगाबाद लोकसभा निवडणुकीतून विनोद पाटील यांची माघार

सिंधुदूर्ग : जनता फसव्या कुटनितीला भिक घालणार नाही, विनायक राऊतांचा घणाघात

महाराष्ट्र : उद्धव बाबू... तुम्ही बाळासाहेबांचे सर्व संस्कार सोडले, एकनाथ शिंदे...; अमित शाह यांची अमरावतीतून टीका

कोल्हापूर : काँग्रेसने एमआयएमचा पाठिंबा नाकारला, कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांकडून स्वागत  

अमरावती : सोनिया गांधीच्या भीतीमुळे हे अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले नाही! अमित शहांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

महाराष्ट्र : “महायुती अन् महाविकास आघाडी दोन्ही सारखेच, कुणालाच पाठिंबा नाही”: मनोज जरांगे पाटील

नाशिक : लोकसभा निवडणूक २०२४: काँग्रेसचा नव्हे हा तर मुस्लिम लीगचा जाहीरनामा- माधव भांडारी

सातारा : पंतप्रधान मोदी यांची २९ एप्रिलला कऱ्हाडमध्ये सभा, पालकमंत्री शंभुराज देसाईंनी दिली माहिती