शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

सांगली : 'नियम तोडला नाही, विचार करुन कारवाई करावी'; विशाल पाटलांचा काँग्रेसला इशारा

परभणी : परभणी जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात मतदानाला सुरुवात, नऊ वाजेपर्यंत ९.७२ टक्के मतदान

अकोला : आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क

वाशिम : मतदानाच्यादिवशी वाशिम नगरपरिषदेच्यावतीने जनजागृती, शहरातून भाेंगा लावून फिरल्या घंटागाडया

नांदेड : नांदेडात ज्येष्ठासह महिलांचा मतदानासाठी उत्साह; सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.७३ टक्के मतदान

बुलढाणा : आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने स्वतःच्या विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क

पुणे : अजित पवारांना निवडणूक आयोगाचा दिलासा; आचारसंहिता भंग प्रकरणी क्लीन चिट

पुणे : पुण्यात मुरलीधर मोहोळ ठरले सर्वाधिक श्रीमंत उमेदवार; धंगेकर दुसऱ्या तर मोरे तिसऱ्या स्थानावर

मुंबई : महामुंबईच्या १० जागांसाठी आजपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ; ३ मे पर्यंत मुदत

बुलढाणा : बुलढाण्यात धिम्या गतीने मतदान; पहिल्या दोन तासात सरासरी ६.६१ टक्के मतदान