शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

कोल्हापूर : कधीकाळी केला नाद..आता देतात आशीर्वाद; कोल्हापूर जिल्ह्यातील बुजुर्ग माजी लोकप्रतिनिधी मार्गदर्शकाच्या भूमिकेत

हिंगोली : आधी मतदान, मगच लगीन; नवरदेव थेट मतदान केंद्रावर, आधी बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी -चिंचवड : चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाईफेक करणारा मनोज गरबडे मावळमधून लोकसभेच्या मैदानात

नांदेड : नांदेडमध्ये मतदानासाठी रांगा; दुपारी एक वाजेपर्यंत ३२.९३ टक्के मतदान

परभणी : परभणी जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढता; सहा तासात ३३.८८ टक्के मतदान

महाराष्ट्र : अगदी शेवटच्या क्षणाला मोठा ट्विस्ट आला! दोन निलेश लंके मैदानात; सुजय विखेंची चाल की...

सांगली : संजयकाका पाटलांना धक्का; भाजपच्या ४ नगरसेवकांनी राजीनामा देऊन सुरू केला विशाल पाटलांचा प्रचार

कोल्हापूर : पंतप्रधानांच्या सभेवेळी ड्रोन कॅमेऱ्यास बंदी, कोल्हापुरात सुरक्षा दलांसह दीड हजार पोलिस बंदोबस्त तैनात 

नांदेड : प्रशासन कोंडीत; पांगरपहाड, नवाखेडात मतदान न करण्यावर अडून बसले ग्रामस्थ

हिंगोली : हिंगोलीत ३९ मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये बिघाड; मशीन बदलल्यानंतर मतदान सुरळीत