शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

कल्याण डोंबिवली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रवींद्र चव्हाण निवासस्थानी भेट

महाराष्ट्र : “...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर

छत्रपती संभाजीनगर : उद्यापासून लग्नसराईच्या धामधुमीला ब्रेक; उमेदवार, निवडणूक यंत्रणेला मोठा दिलासा

छत्रपती संभाजीनगर : मतदानाच्या दिवशी भरणार नाहीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठवडी बाजार

छत्रपती संभाजीनगर : ‘एमआयएम दंगलीच्या तयारीत’; खैरेंच्या आरोपावर जलील यांचा प्रतिहल्ला,‘फिजूल लोक...’

मुंबई : “उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

कोल्हापूर : मुश्रीफांचं पालकमंत्रिपद काढून घेतले, आता वचपा काढा; धनंजय महाडिक यांचा हल्लाबोल

कोल्हापूर : दागिने, संपत्ती, आरक्षणाबाबत मोदींचा खोटा प्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

सिंधुदूर्ग : Sindhudurg: कारिवडे येथील १०१ वर्षाच्या आजींनी बजावला मतदानाचा हक्क!

कल्याण डोंबिवली : जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री