शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

पुणे : सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?

ठाणे : ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?

ठाणे : भिवंडी मतदारसंघात नऊ उमेदवारांनी मागे घेतली आपली उमेदवारी; आता रिंगणात २७ उमेदवार

कल्याण डोंबिवली : महाराष्ट्रात कल्याणची जागा आमच्यासाठी सगळ्यात जास्त प्रतिष्ठेची, उद्धव सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे वक्तव्य

रायगड : नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस

ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघांत 2 उमेदवारांची माघार तर 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

मुंबई : काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक

ठाणे : शिंदे २०१३ ला काँग्रेसमध्ये जाणार होते; राजन विचारे यांचा दावा

ठाणे : ...तेव्हा हेच नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये चालले होते, मी त्यांना ठाकरेंच्या सांगण्यावरून रोखलं, राजन विचारेंचा धक्कादायक दावा

छत्रपती संभाजीनगर : आनंद दिघे गेल्यानंतर मंत्रिपदे घेणारे, खोटे बोलणाऱ्यांना आम्ही उत्तर देणार नाही: आदित्य ठाकरे