लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६

Maharashtra Election Results 2026 Latest News in Marathi | महाराष्ट्र निवडणूक निकाल २०२६, मराठी बातम्या

Maharashtra election results, Latest Marathi News

TMC Election 2026: ठाणे महानगरपालिकेमध्ये शिंदेसेनेचे सात उमेदवार बिनविरोध - Marathi News | Thane Municipal Corporation Election : Seven Shinde Sena candidates unopposed in Thane Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :TMC Election 2026: ठाणे महानगरपालिकेमध्ये शिंदेसेनेचे सात उमेदवार बिनविरोध

Thane Municipal Election Results 2026: अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठाण्यात शिंदे सेनेचे सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात सहा महिला आणि एका पुरुष उमेदवाराचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सातही शिंदे यांचे निकवर्तीय मानले जात आहेत. ...

Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप - Marathi News | Bait of Rs 50-60 lakhs for withdrawal of application, pressure on opposition candidates' families too; Sensational allegation by MNS on BJP and Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप

Maharashtra Municipal Election Results 2026: कल्याण डोंबिवली महापालिकेत सत्ताधारी महायुतीचे जवळपास ११ उमेदवार बिनविरोध नगरसेवक बनले आहेत. ठाण्यातही शिंदेसेनेचे ५ उमेदवार बिनविरोध नगरसेवक बनले आहेत. ...

Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी - Marathi News | Thane Municipal Corporation Election 2026 Eknath Shinde's big bang in Thane! Shiv Sena's third corporator wins unopposed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी

Thane Municipal Corporation Election Results 2026: ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये जोरदार रंगत आली आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे, ठाण्यात आतापर्यंत तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ...

KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी - Marathi News | MNS suffers setback in Dombivli, city president Manoj Gharat suddenly withdraws application; BJP candidate wins unopposed in KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी

KDMC Election Results 2026: भाजपाने कल्याण डोंबिवलीत बिनविरोध विजयाची रणनीती आखली आहे. त्यात प्रभाग २७ आणि २६ मधून २ उमेदवार बिनविरोध निवडून आले. ...

Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव! - Marathi News | Ahilyanagar: Two MNS candidates kidnapped? Party's Kotwali runs to police station! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!

Ahilyanagar Municipal Election: अहिल्यानगरातील केडगाव भागातील मनसेचे दोन उमेदवार गेल्या २४ तासांपासून गायब असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष - Marathi News | Kalyan Dombivli Municipal Corporation Election 2026 KDMC Eknath Shinde 3 Shiv Sena candidates win unopposed in Ward 24 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष

Kalyan Dombivli Municipal Election Result 2026 KDMC: रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी या तीन जणांचा विजय ...

Ahilyanagar Election 2026: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी - Marathi News | Clean Sweep Before Polls NCP Ajit Pawar Wins Two Seats Unopposed in Ahilyanagar Municipal Corporation Election 2026 | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी

Ahilyanagar Municipal Election Result 2026: अहिल्यानगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ...

Malegaon Election 2026: 'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार - Marathi News | Malegaon Municipal Corporation Election 'Islam' party opens account; Munira Sheikh confirmed unopposed | Latest malegaon News at Lokmat.com

मालेगाव :'इस्लाम' पार्टीने खाते उघडले; मुनिरा शेख बिनविरोध निश्चित, अपक्ष उमेदवाराने घेतली माघार

Malegaon Municipal Election Result 2026: अर्ज छाननीत वेळी शाहिना बानो यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. ...