लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र बजेट 2025

Maharashtra Budget 2025 Latest News| महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 मराठी बातम्या

Maharashtra budget, Latest Marathi News

Maharashtra Budget Session 2025 Live Updates 
Read More
मुडदे उकरून काढायची इतकी खुमखुमी का येते? - Marathi News | Article on Why are ruling party MLAs and ministers driving the agenda of religious polarization | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुडदे उकरून काढायची इतकी खुमखुमी का येते?

सत्तापक्षाचे आमदार, मंत्रीच धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा का चालवतात? दोन शंका : एकतर त्यांचा वैयक्तिक हेतू किंवा उचकवणारी भाषा बोलण्याचा 'आदेश'! ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफवर डल्ला?; परिषदेत विरोधकांचा गदारोळ, केला सभात्याग - Marathi News | PF and gratuity amount of ST employees is yet to be paid Transport Minister Pratap Sarnaik informed the Legislative Council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांच्या पीएफवर डल्ला?; परिषदेत विरोधकांचा गदारोळ, केला सभात्याग

पीएफचे पैसे वापरणाऱ्या संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी ...

पोषण आहारात उंदीर; चौकशीसाठी आता समिती - Marathi News | Investigation conducted into the incident of dead rat being found in a packet of nutritional food provided to children in anganwadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पोषण आहारात उंदीर; चौकशीसाठी आता समिती

पोषण आहाराच्या पाकिटात मृत उंदीर आढळल्याच्या घटनेची चौकशी करण्यात येणार ...

महिलेने स्वत:चे नाव कसे लिहायचे? नवा जीआर येणार - Marathi News | MLA Sana Malik demanded in the Assembly state government should clarify how a woman should write her name | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेने स्वत:चे नाव कसे लिहायचे? नवा जीआर येणार

स्वत:चे नाव, मग आईचे, वडिलांचे, आडनाव लिहिताना उडते तारांबळ ...

शक्तिपीठविरोधी शेतकरी मुंबईत; १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा इशारा, मुख्यमंत्री म्हणाले, समस्या सोडवू - Marathi News | Dont make Shaktipeeth a highway Farmers from 12 districts warn | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शक्तिपीठविरोधी शेतकरी मुंबईत; १२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा इशारा, मुख्यमंत्री म्हणाले, समस्या सोडवू

१२ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा इशारा : संसाराची राखरांगोळी करून महामार्ग बनवू नका ...

रस्ते अपघातात तीन वर्षांत ४५,९६१ मृत्यू, ड्रग्ज घेतलेल्यांचीही आता होणार चाचणी - Marathi News | Last three years 45961 people died in 1 lakh 4 thousand 710 accidents in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते अपघातात तीन वर्षांत ४५,९६१ मृत्यू, ड्रग्ज घेतलेल्यांचीही आता होणार चाचणी

दारूप्रमाणेच ड्रग्ज सेवन केलेल्या चालकांचीही टेस्ट ...

मुंबई, ठाण्यातील बिल्डरांनी थकविले म्हाडाचे १७२ कोटी रुपयांचे भाडे - Marathi News | Builders in Mumbai Thane owe MHADA Rs 172 crore in rent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यातील बिल्डरांनी थकविले म्हाडाचे १७२ कोटी रुपयांचे भाडे

प्रसंगी जप्तीची कारवाई करणार, विधान परिषदेत गृहनिर्माण राज्यमंत्री भोयर यांची माहिती ...

प्रार्थनास्थळांच्या भोंग्यांवर बंधने; मनमानीला चाप; रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बंद ठेवावे लागणार - Marathi News | loudspeaker places of worship will have to be kept silent from 10 pm to 6 am | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रार्थनास्थळांच्या भोंग्यांवर बंधने; मनमानीला चाप; रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बंद ठेवावे लागणार

आवाजासाठी दिवसा ५५, रात्री ४५ डेसिबलची मर्यादा, उल्लंघन केल्यास पुन्हा परवानगी नाही ...