लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र बजेट 2025

Maharashtra Budget 2025 Latest News| महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 मराठी बातम्या

Maharashtra budget, Latest Marathi News

Maharashtra Budget Session 2025 Live Updates 
Read More
Maharashtra Budget 2022: संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी; स्मृतिदिनीच अजित पवारांची मोठी घोषणा - Marathi News | Maharashtra Budget 2022: 250 crore for Sambhaji Maharaj's memorial; Ajit Pawar's big announcement on Memorial Day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी २५० कोटी; स्मृतिदिनीच अजित पवारांची मोठी घोषणा

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले स्मारक- क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले या महान समाजसुधारक दाम्पत्याचे  निवासस्थान म्हणजे पुण्यातील फुलेवाडा. राज्य संरक्षित वारसास्थळ असलेल्या या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी महाविकास आघाडी सरकार ...

Maharashtra Budget 2022: दादांचा 3.30 लाख रोजगाराचा वादा; ईव्हीसाठी पाच हजार चार्जिंग सेंटर - Marathi News | Ajit Pawar promises 3.30 lakh jobs; Five thousand charging centers for EVs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दादांचा 3.30 लाख रोजगाराचा वादा; ईव्हीसाठी पाच हजार चार्जिंग सेंटर

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत एक लाखाहून अधिक उमेदवारांनी गुंतवणूक प्रस्ताव दिले आहेत. विविध बँकांनी त्यापैकी ९६२१ प्रस्ताव मंजूर केले असून, ११०० कोटी  रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ...

Maharashtra Budget 2022: कोरोनाने जागे झाले सरकार; आरोग्य सुविधांवर ३ वर्षांत ११ हजार कोटी खर्च करणार  - Marathi News | Maharashtra Budget 2022: Corona woke up the government; 11,000 crore will be spent on health facilities in 3 years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरोनाने जागे झाले सरकार; आरोग्य सुविधांवर ३ वर्षांत ११ हजार कोटी खर्च करणार 

आरोग्य संस्थांचा दर्जा सुधारण्यावर भर, ३,९४८ कोटींचे कर्ज हुडकोकडून घेणार; प्रयोगशाळांचे सक्षमीकरण  ...

Maharashtra Budget 2022: वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी! व्हॅटमध्ये मोठी कपात, सीएनजी होणार स्वस्त - Marathi News | Good news for car, riksha owners! Big reduction in VAT, CNG will be cheaper in Maharashtra after Budget 2022 announcement | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :वाहनचालकांसाठी आनंदाची बातमी! व्हॅटमध्ये मोठी कपात, सीएनजी होणार स्वस्त

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२२ - २३ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प शुक्रवारी मांडला. या अर्थसंकल्पात पवार यांनी  सीएनजीवरील व्हॅट (कर) १३.५ टक्क्यांवरून तो फक्त ३ टक्के करण्यात आला असल्याची घोषणा केली. ...

Maharashtra Budget 2022: मुंबईच्या जलवाहतुकीसाठी ३३० काेटी; नवी मुंबईत महाराष्ट्र भवन - Marathi News | Maharashtra Budget 2022: 330 crore for Mumbai water boat transport; Maharashtra Bhavan in Navi Mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, ठाणे परिसरासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात काय दिले? अजित पवारांनी या केल्या घोषणा

मुंबईत लता मंगेशकरांच्या नावाने संगीत महाविद्यालय, राज्याच्या राजधानीत कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व नागरिकांच्या तात्पुरत्या निवासाची सोय करण्याकरिता नवी मुंबई येथे १०० कोटी रुपये खर्च करुन ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यात येणार आहे. ...

Maharashtra Budget 2022: सव्वाचार लाख व्यावसायिकांना ‘व्हॅट’ माफीचे मेगा पॅकेज; १० हजारांपर्यंतची थकबाकी पूर्णपणे माफ  - Marathi News | Mega package of ‘VAT’ waiver for 4.25 lakh traders; Arrears of up to Rs 10,000 are completely forgiven in Maharashtra Budget 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सव्वाचार लाख व्यावसायिकांना ‘व्हॅट’ माफीचे मेगा पॅकेज; १० हजारांपर्यंतची थकबाकी पूर्णपणे माफ 

Maharashtra Budget 2022: कोरोनामुळे उद्योग व्यवसायावर विपरित परिणाम झालेला असताना या क्षेत्राला गती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच्या दोन अभय योजनांपेक्षा या योजनेत अधिक सवलती देण्यात आल्या आहेत.  ...

Maharashtra Budget 2022: घोषणा अन् निधीचा नुसता पाऊस! राज्याचा महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर - Marathi News | Maharashtra Budget 2022: Announcement and rain of funds! State revenue deficit budget presented by Ajit pawar in Assembly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घोषणा अन् निधीचा नुसता पाऊस! राज्याचा महसुली तुटीचा अर्थसंकल्प सादर

२०२२ - २३मध्ये १ लाख १५ हजार २१५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार । २४ हजार ३५३ कोटी रुपयांच्या महसुली तुटीचा अर्थसंकल्प  ...

विधानपरिषदेचा भार दोन देसाईंवर; विरोधकांच्या टोमण्यानंतर वाजली सत्ताधाऱ्यांची बाके - Marathi News | The burden of the Legislative Council budget presentation falls on Shambhuraj Desai and Subhash Desai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानपरिषदेचा भार दोन देसाईंवर; विरोधकांच्या टोमण्यानंतर वाजली सत्ताधाऱ्यांची बाके

अर्थराज्यमंत्री शंभुराज देसाई सभागृहात येताच सत्ताधारी बाकांवरून घोषणाबाजी सुरू झाली. शिवरायांचा जयघोष केला. ...