Budget Session 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारच्या विविध विभागांसाठी लागणाऱ्या खर्चासाठी पुरवणी मागण्या सादर केल्या. ...
आमचे मानधन वाढावे यासाठी राज्यातील १३० आमदारांनी पत्रही दिले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण सेवकांचे मानधनात वाढ होईल, अशी अपेक्षा होती. पण वित्तमंत्र्यांनी त्याकडे लक्षच दिले नाही, अशी खंत शिक्षण सेवकांनी व्यक्त केली. ...
Divendra Fadnavis : तुम्ही कधी विधिमंडलाला गुंडाळता, कधी आम्हाला गुंडाळता. तर कधी जनतेला गुंडाळता, चाललंय काय? दुसऱ्याच्या घरी पोरं झाली तर त्याला प्रोत्साहन आम्हीच दिलं असं म्हणाल, असाचिमटा देवेंद्र फडणवीस यांनी काढला. ...