लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र बजेट 2025

Maharashtra Budget 2025 Latest News| महाराष्ट्र अर्थसंकल्प 2025 मराठी बातम्या

Maharashtra budget, Latest Marathi News

Maharashtra Budget Session 2025 Live Updates 
Read More
Maharashtra Budget: मोहित कंबोजशिवाय जलसंपदा विभागाचं पानही हलत नाही; विधान परिषदेत दानवेंचा गंभीर आरोप - Marathi News | Maharashtra Budget Session 2025: Without Mohit Kamboj, the Water Resources Department is not taken decision; Ambadas Danve serious allegations in the vidhan parishad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोहित कंबोजशिवाय जलसंपदा विभागाचं पानही हलत नाही; विधान परिषदेत दानवेंचा गंभीर आरोप

Maharashtra Budget Session 2025: मंत्र्‍यांना माहिती आहे की नाही ठाऊक नाही, परंतु मोहित कंबोज यांना विचारल्याशिवाय जलसंपदा विभागात पानसुद्धा हलत नाही अशी स्थिती आहे असा आरोप त्यांनी केला.  ...

मंत्र्यांना खातं कळतं का? आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले,"तुमच्या वडिलांना मी..." - Marathi News | Maharashtra Budget Session Minister Gulabrao Patil responded to Aditya Thackeray criticism | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंत्र्यांना खातं कळतं का? आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले,"तुमच्या वडिलांना मी..."

आदित्य ठाकरे यांनी गुलाबराव पाटील यांना त्यांचे खातं कळत नसल्याचे म्हटलं. ...

Maharashtra Politics : मोठी बातमी! विधानसभेतून अबू आझमी निलंबित; औरंगजेबाची प्रशंसा करणं भोवलं - Marathi News | Maharashtra Politics mla Abu Azmi suspended from the Assembly Statement on Aurangzeb gets mixed up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! विधानसभेतून अबू आझमी निलंबित; औरंगजेबाची प्रशंसा करणं भोवलं

आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबबाबत मोठं विधान केलं होतं. ...

आझमींच्या निलंबनाची सत्ताधाऱ्यांची मागणी; मुंडे-कोकाटेंवरून गदारोळाची विरोधकांनी गमावली संधी - Marathi News | maharashtra assembly budget session 2025 mahayuti demands abu azmi suspension and opposition lost the opportunity to create a ruckus over munde kokate issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आझमींच्या निलंबनाची सत्ताधाऱ्यांची मागणी; मुंडे-कोकाटेंवरून गदारोळाची विरोधकांनी गमावली संधी

Maharashtra Assembly Budget Session 2025: आझमींना टार्गेट करून मुंडे, कोकाटेंना एका दिवसापुरता का होईना बाय देण्याची, तर खेळी नव्हती ना, असा प्रश्न पडल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. ...

"माझे शब्द मागे घेतो, पण..."; औरंगजेबाबद्दलच्या विधानावरुन अबू आझमींचे स्पष्टीकरण - Marathi News | SP Leader Abu Azmi retracts his statement about Aurangzeb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझे शब्द मागे घेतो, पण..."; औरंगजेबाबद्दलच्या विधानावरुन अबू आझमींचे स्पष्टीकरण

औरंगजेबासंदर्भात केलेल्या विधानावरुन अबू आझमी यांनी माघार घेतली आहे. ...

"...म्हणून मी आज दगड आणला होता"; विधानभवनाच्या गेटवरच संतापले जितेंद्र आव्हाड - Marathi News | Jitendra Awhad had reached the Vidhan Bhavan with a stone in his hand to protest against the government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून मी आज दगड आणला होता"; विधानभवनाच्या गेटवरच संतापले जितेंद्र आव्हाड

शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हातात दगड घेऊन विधानभवानत पोहोचले होते. ...

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीणसाठी मोठी अपडेट! फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये, मग मार्चचे पैसे कधी? - Marathi News | big update on ladki bahin yojana february installment will be received in march then when will march payment to be given | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडकी बहीण योजना: फेब्रुवारीचा हप्ता मार्चला मिळणार; मग मार्चचे पैसे देणार? मोठी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana New Update: लाडकी बहीण योजनेसह कोणत्याही लोककल्याणकारी योजना बंद होणार नसल्याची स्पष्ट ग्वाही देण्यात आली आहे. ...

‘संकल्पा’साठी ‘अर्थ’ आहे? निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करण्याचे महायुतीसमोर आव्हान - Marathi News | maharashtra budget session 2025 the challenge in front of the mahayuti govt to fulfill election promises | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘संकल्पा’साठी ‘अर्थ’ आहे? निवडणुकीतील आश्वासनांची पूर्तता करण्याचे महायुतीसमोर आव्हान

लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये प्रतिमहिना देण्यासह जी विविध आश्वासने महायुतीने निवडणूक काळात दिलेली होती; ती पाच वर्षे या सरकारचा पाठलाग करत राहतील, हे मात्र नक्की. ...