शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

Maharashtra Bandh

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Bandh: महाराष्ट्र बंदचा 'बेस्ट'ला फटका, ११ बसगाड्यांचे नुकसान; दोन कोटींचे उत्पन्नही बुडाले 

महाराष्ट्र : Nana Patole : 'शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहू', नाना पटोलेंकडून 'महाराष्ट्र बंद'ला पाठिंबा देणाऱ्या जनतेचे आभार!

अकोला : महाराष्ट्र बंदला मूर्तिजापूरात संमिश्र प्रतिसाद

पुणे : Maharashtra Bandh : 'अमृता वहिनींच्या गाण्यात जसा सुरांचा ताळमेळ नसतो, तसा आजकाल बोलण्यातही नसतो'

बीड : आष्टीत बंदला चांगला प्रतिसाद, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद

ठाणे : रिक्षा चालकांना मारहाण झाली नाही; व्यापारी स्वच्छेने बंदमध्ये सहभागी; एकनाथ शिंदेंचा दावा

ठाणे : व्यापाऱ्यांच्या समर्थनार्थ भाजप पदाधिकारी रस्त्यावर; उल्हासनगरात बंदला संमिश्र प्रतिसाद

कल्याण डोंबिवली : डोंबिवलीत आंदोलकर्ते अन् पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक 

नांदेड : नांदेडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद; सकाळी बंद, दुपारी बाजारपेठ सुरु

पुणे : Maharashtra Bandha: पुण्यात लष्कर भागात 'बंद' चांगला प्रतिसाद