शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

Maharashtra Bandh

लखीमपूर खीरी हिंसाचाराचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांनी सोमवारी ११ तारखेला 'महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.

Read more

जालना : Maharashtra Bandh : मराठा क्रांती मोर्चाकडून जालना जिल्ह्यात चक्काजाम; कडकडीत बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Bandh : औरंगाबादमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद; ठिकठिकाणी रास्तारोको, एक बस जाळली

पुणे : Maharashtra Bandh : पुण्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, एसटी सेवा बंद  

नागपूर : विदर्भात बंदला मोठा प्रतिसाद; शाळा, व्यावसायिक प्रतिष्ठाने, वाहतूक सकाळपासून बंद

मुंबई : Maharashtra Bandh : खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील एसटी सेवा पूर्णपणे बंद

मुंबई : Maharashtra Bandh : मराठा समाजाचं 'या' मागण्यांसाठी आंदोलन

पुणे : महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर पीएमपीचे पुणे नाशिक रस्त्यावरील सर्व बसमार्ग राहणार बंद

पुणे : Maratha Reservation: उद्या पुणे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये बंद 

छत्रपती संभाजीनगर : Maratha Reservation : मराठा क्रांती मोर्चाची उद्या ‘महाराष्ट्र बंद’ची हाक; अहिंसक मार्गाने होणार आंदोलन 

मुंबई : Mumbai Bandh: मुंबई बंदवरून मराठा समाजाच्या गटांमध्येच मतभिन्नता; एक गट ठाम