शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

Maharashtra Bandh : मराठा क्रांती मोर्चाकडून जालना जिल्ह्यात चक्काजाम; कडकडीत बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 11:51 AM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिक -ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत असून, जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात ठिक -ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत असून, जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. परिणामी, जालना शहरात शुकशुकाट पाहवयास मिळत आहे.

जिल्ह्यासह शहरात सकाळपासूनच चक्काजाम आंदोलन सुरु करण्यात आहे. जिल्ह्यातील जाफराबाद, अबंड, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, परतूर, मंठा, याठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत  आहे. तर  शहरातील अंबड चौफुली, औरंगाबाद चौफुली, मंठा चौफुली यासह आंदोलन सुरु आहेत.

बससेवा बंदचक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून जिल्हाभरातील बससेवा बंद आहे. त्यामुळे जालना बसस्थानकातून एकही बस धावली नाही.

पेट्रोल पंपही बंदआंदोलनामुळे शहरातील जवळपास सर्वच पेट्रोल पंप बंद आहे. परिणामी, वाहनाधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहेत.

घनसावंगी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद - अंबड बसस्थानाकातून एकही बस घनसावंगी तालुक्यात आली नाही.- शाळा-महाविद्यालय बंद, तालुक्यातील प्रत्येक गावात कडकडीत बंद- अनेक गावात सामूहिक मुंडन- ठिकठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त आहे - विशेष पथक तैनात 

परतुरात कडकड़ित बंद- रेल्वे,बसस्थानकात शुकशुकाट-  शाळा, महाविद्यालय बंद, शासकीय कार्यालयही बंद-  नेहमी गजबजलेले शहर निर्मनुष्य असल्याचे चित्र आहे-  वातुर फाटा व् यदलपुर या जालना मंठा रोडवर काही काळ रास्ता रोको 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण