शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : राज्यातील नवनिर्वाचित आमदार शेतकऱ्यांच्या बांधावर; प्रशासकीय यंत्रणा लागली कामाला

मुंबई : सत्तास्थापनेवरून रस्सीखेच सुरू असतानाच शिवसेनेचे आमदार राज्यपालांच्या भेटीला!

मुंबई : मित्रपक्षाला शत्रूपक्ष मानत नाही, पण...; मुख्यमंत्र्यांचं 'ते' विधान उद्धव ठाकरेंना खटकलं!

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: कुणाचंही नाव घ्या, सगळे आमच्या संपर्कात; शिवसेनेनं वाढवला भाजपावरचा दबाव

महाराष्ट्र : बबनराव लोणीकरांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध

राजकारण : संजय राऊत म्हणतात महाराष्ट्राची कुंडली आम्ही बनवू

मुंबई : शिवसेनेची 'शिंदेशाही'; विधिमंडळ गटनेतेपदी पुन्हा एकमताने एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : भाजप-शिवसेनेच्या सत्तासंघर्षातही पवार 'फॅक्टर'

मुंबई : ''तर त्यांनी खुशाल सरकार स्थापन करावं,'' शिवसेनेनं भाजपाला पुन्हा डिवचलं

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: इतका आटापिटा का...?; मुख्यमंत्रिपद न सोडणाऱ्या भाजपाला शिवसेनेचा 'रोखठोक' सवाल