शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : ठाकरे, पांडव, पारवे यांना काँग्रेसचा 'हात' : दुसऱ्या यादीत तिघांना संधी

वसई विरार : उमेदवार यादी जाहीर होताच भाजपमध्ये बंड? अमित घोडा यांना वगळले तर श्रीनिवास वनगांना दिलेला शब्द सेनेने पाळला

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात भाजपचा सात आमदारांवर विश्वास

वसई विरार : जागावाटपात मतदारसंघ शिवसेनेकडे, नालासोपाऱ्यात भाजप बंडाच्या पवित्र्यात

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपूर जिल्ह्यात आठ उमेदवारी अर्ज दाखल

वसई विरार : Vidhan sabha 2019 : ठाकूर कुटुंबीयांनी दाखल केले वसई मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज

वसई विरार : Vidhan sabha 2019 : विक्रमगडमध्ये भाजपकडून हेमंत सवरा यांना उमेदवारी

वसई विरार : Vidhan sabha 2019 : महाआघाडीतर्फे माकपचे विनोद निकोले, तर भाजपकडून पुन्हा धनारे

नागपूर : सोशल मीडियावरील पोस्टसाठी परवानगी आवश्यक : आयोगाची करडी नजर

महाराष्ट्र : काँग्रेसच्या 52 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पृथ्वीराज चव्हाण, धीरज देशमुखांसह....