शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : तिकीट वाटपानंतर कार्यकर्त्यांचंही ठरलंय !

नाशिक : कोकाटेंच्या अपक्ष उमेदवारीने सिन्नर मतदारसंघात रंगत

ठाणे : Vidhan sabha 2019 : ठाण्यात सेना-भाजपचा एकमेकांना असहकार, प्रचार न करण्याची कार्यकर्त्यांची भूमिका

ठाणे : Vidhan sabha 2019 : अंबरनाथमध्ये नो रजिस्ट्रेशन, नो वोट!

ठाणे : Vidhan sabha 2019 : कल्याण पश्चिम मतदारसंघ सेनेच्या वाट्याला, पण...

नाशिक : भाकपकडून आघाडीकडे दोन जागांची मागणी

चंद्रपूर : भाजपाचे चार, काँग्रेसचे पाच उमेदवार जाहीर

ठाणे : Vidhan sabha 2019 : कल्याण पूर्व मतदारसंघ भाजपकडे, गणपत गायकवाड यांना उमेदवारी

नाशिक : भाजपतर्फे फरांदे, हिरे यांना उमेदवारी; सानप अधांतरी

नाशिक : कांदा निर्यातबंदीचा सत्ताधाऱ्यांना फटका ?