शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Assembly Election 2019 : तुम्ही 'शाह' असलात, तरी संविधानच बादशाह; ओवेसींचा अमित शहांना टोला

मुंबई : Vidhan Sabha 2019: ...अन् बाळासाहेबांच्या खोलीत जाऊन आदित्य ठाकरे झाले नतमस्तक!

मुंबई : Vidhan Sabha 2019: मंत्री विनोद तावडेंचा पत्ता कट? 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत

मुंबई : Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेंना काकांचा 'मनसे' पाठिंबा; आज भरणार उमेदवारी अर्ज

संपादकीय : भाजपाची दुहेरी रणनीती; छोट्या भावाच्या खच्चीकरणाला गती?

महाराष्ट्र : Vidhan sabha 2019 : विनोद तावडे, बावनकुळे ‘वेटिंग’वरच! खडसेंऐवजी त्यांच्या कन्येला उमेदवारी?

महाराष्ट्र : Vidhan sabha 2019 : आघाडीचं ठरलं; काँग्रेस १४७, राष्ट्रवादी १२४ जागांवर लढणार

मुंबई : युतीधर्माला हरताळ; उमेदवारीनंतर भाजप-सेनेमधील बंडखोरांचे परस्परांविरोधात अर्ज

मुंबई : Vidhan sabha 2019 : माझे पाय कायम जमिनीवरच ! - आदित्य ठाकरे

राष्ट्रीय : Vidhan sabha 2019 : काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध