शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

ठाणे : कन्हैया कुमार शरद पवारांच्या भेटीला

ठाणे : Maharashtra Election 2019 : मतदार जागृती रथाला ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दाखवला झेंडा 

मुंबई : Maharashtra Election 2019: कॅश, कार, बँक बॅलन्स अन् बरंच काही... आदित्य ठाकरेंची कोटींची संपत्ती प्रथमच जाहीर

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019 : कोकणात भाजपा हा नंबर एकचा पक्ष बनवू- नितेश राणे 

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : तुल्यबळ उमेदवारांमुळे कन्नड मतदारसंघात निवडणूक होणार चुरशीची 

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019  : सेनेतील नाराज म्हणतात, साहेब आमचे काय चुकले !

मुंबई : Maharashtra election 2019: त्यांची माघार, यांचे आभार; उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना दिले धन्यवाद!

पुणे : अब की बार 220 पार; चंद्रकांत पाटील यांना विश्वास

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: कन्येच्या उमेदवारीसाठी खडसे राजी? मुक्ताईनगरचा तिढा सुटण्याच्या मार्गावर

मुंबई : Maharashtra Election 2019: राष्ट्रवादीच्या 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर; पंकज भुजबळ, बबनदादा शिंदे रिंगणात