शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : नाना पटोले साकोली मतदारसंघातून लढवणार विधानसभा निवडणूक

ठाणे : Maharashtra Election 2019 : मीरा-भाईंदर मतदारसंघात भाजपमध्ये बंडाचे वारे, गीता जैन अपक्ष लढणार

ठाणे : Maharashtra Election 2019 : शरद पवारांच्या उपस्थितीत आव्हाडांचे शक्तिप्रदर्शन

ठाणे : Maharashtra Election 2019 : खासदार श्रीकांत शिदें यांनी केले चव्हाण यांचे सारथ्य

ठाणे : Maharashtra Election 2019 : गणपत गायकवाड यांनी भरला उमेदवारी अर्ज

नाशिक : ‘त्या’ कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय दाखल्यांचे होणार ‘व्हेरिफिकेशन’

ठाणे : Maharashtra Election 2019 : ठाणे शहर मतदारसंघ, मनसे देणार का भाजपला टक्कर?

नाशिक : निर्मला गावितांनी घेतले छगन भुजबळ यांचे आशीर्वाद !

नाशिक : मतदानयंत्रांची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

नाशिक : भाजपचे अर्ज दाखल करताना सेना नगरसेवकांची दांडी