शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : दमलेल्या कार्यकर्त्यांचा ‘रात्री’देखील जोरात ‘प्रचार’

नाशिक : एकाच मंडळाने टाकले दोन मंडप

नाशिक : निवडणुकीत पर्यावरण कार्यकर्त्यांचाही जाहीरनामा

नाशिक : उमेदवारांना सुट्ट्यांचा धसका !

नाशिक : काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिककडे फिरवली पाठ !

नाशिक : राज विसरेनात नाशिकची सत्ता

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 :मिसेस सीएम म्हणतात, पुढील पाच वर्षदेखील विकासाचीच

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : भाजपच्या चुकीच्या धोरणांनी बजेट बिघडविले : आशीष देशमुख

नागपूर : 'नोटा'वरून सेव्ह मेरिट सेव्ह नेशनमध्ये फूट

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देशहिताशी तडजोड केली : योगी आदित्यनाथ