शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : क कमळातला, आणि क कपाटातला! गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी भाजप बंडखोर उमेदवाराच्या प्रचारात  

फिल्मी : संजय दत्तने दर्शवला आदित्य ठाकरे यांना पाठिंबा, त्यांना निवडून देण्याचे केले लोकांना आवाहन

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019: संदेश पारकर, अतुल रावराणे यांची भाजपामधून हकालपट्टी

नवी मुंबई : खारघरमधील मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यांना पोलिसांची ताकीद 

परभणी : Maharashtra Election 2019 : 'वासुदेव आला...', 'वंचित'च्या प्रचारात 'वासुदेव आला'

नांदेड : जलयुक्तमध्ये भ्रष्टाचार; आता वॉटरग्रीडच्या नावे मराठवाड्याची धूळफेक

अहिल्यानगर : पवारांनीच लादला समन्यायी पाणी वाटपाचा कायदा-शिवाजी ठाकरे; कोल्हे यांच्या प्रचारार्थ पुणताब्यात सभा

सिंधुदूर्ग : Maharashtra Election 2019: 'राणेंची पार्श्वभूमी दरोडेखोरांची; शिवसेनेवर टीका करायची हिंमत नाही'

अहिल्यानगर : शेतकरी हितासाठी भाजपला दूर ठेवा-अजित नवले; किरण लहामटेंच्या प्रचारार्थ सभा

अहिल्यानगर : गोदावरीतील बंधारे दुरूस्त करणार-लहू कानडे; नाऊर येथे प्रचारसभा