शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019  : सुधाकर देशमुख यांचे शक्तिप्रदर्शन 

बीड : एकदा संधी द्या, परळी मतदारसंघाच्या विकासाची ग्वाही देतो - धनंजय मुंडे

बीड : विरोधकांच्या अफवा, भूलथापांचा मतदारांवर परिणाम होणार नाही

बीड : तुमच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही :पंकजा

बीड : बीड जिल्हाधिकारी यांनी घेतला कायदा-सुव्यवस्थेचा आढावा

ठाणे : ठाण्यातील ६४ लाख मतदारांसाठी २९ हजार कर्मचारी कार्यरत

बीड : पावसाच्या धारेत प्रचार तोफा थंडावल्या, बीड जिल्ह्यात ११५ उमेदवार रिंगणात

ठाणे : ठाण्यात मतदारांसाठी २०,३८६ शाईच्या बाटल्या

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 :गिरीश पांडव यांची लक्षवेधी रॅली 

रायगड : ‘व्होट कर रायगडकर’ने दुमदुमले अलिबाग