शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

वसई विरार : पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध: हितेंद्र ठाकूर

ठाणे : Maharashtra Election 2019: प्रचारतोफा पावसाने थंडावल्या

ठाणे : Maharashtra Election 2019: ईव्हीएमबद्दल शंकेमुळे मतदान कमी

नाशिक : १९९५ मध्ये सर्वाधिक ४७१४ उमेदवार, तर सर्वाधिक ७१.६९ टक्के मतदानाची नोंद

मुंबई : Maharashtra Election 2019: ठोस मुद्द्याअभावी गाजलेला प्रचार

नवी मुंबई : Maharashtra Election 2019: निवडणुकीत युवा फॅक्टर ठरणार महत्त्वाचा

मुंबई : मुंबईत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त; १६४ गुन्हेगारांना केले शहरातून हद्दपार

नवी मुंबई : पनवेलमध्ये २१ संवेदनशील मतदान केंद्र

नवी मुंबई : दिवाळीच्या सुट्टींमुळे मतदार निघाले गावी

नवी मुंबई : महिनाभरात ९८४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई