शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९: क्रिकेटवेड्या पोलिंग ऑफिसरची कमाल, सचिन तेंडुलकरला पाहून काढला सीझन बॉल!

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : प्रसंगावधानता दाखवत प्रशासनाने ''अशी '' लढवली शक्कल ज्याने मतदान केंद्र झालं ''हाउसफुल्ल''

नांदेड : Maharashtra Election 2019 : 'ईव्हीएम-व्हीव्हीपॅट'मध्ये तांत्रिक अडचणी; मराठवाड्यातून काँग्रेसने केल्या ७५ तक्रारी

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : स्वत: कार ड्राईव्ह करत मतदानासाठी पोहचले ९६ वर्षांचे आजोबा 

वाशिम : Maharashtra Assembly Election 2019: वाशिम जिल्ह्यात सरासरी ३० टक्के मतदान !

वाशिम : पावसाच्या रिपरिपतीही दिसला मतदानाचा उत्साह

अकोला : अकोला निवडणूक 2019: मतदानाला उत्साहात सुरुवात; अकोल्यात सकाळी अकरा पर्यंत १६ टक्के मतदान

वसई विरार : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वसईतील सखी मतदान केंद्र मतदार राजासाठी सजले

बीड : महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'परळीत घड्याळाचा गजर होणार; सहानुभूती मिळविण्याचा प्रकार जनतेसमोर उघड झाला'

सिंधुदूर्ग : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वेंगुर्लेतील मतदानयंत्रात बिघाड; कपाटाला दिलेले मत अन्य निशाणीला गेल्याचा आरोप