शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या'

अकोला : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : शर्मा आणि सावरकरांचे भाव दहा पैशांच्या आत

नाशिक : शहरातील वाहतूक मार्गात बदल;पाचही केंद्राची वाहतूक बदलली

अकोला : स्ट्राँग रूमला खडा पहारा; सीआयएसएफच्या तुकडीसह पोलिसांचा फौजफाटा

सातारा : उदयनराजेंना आणखी प्रतिक्षा करावी लागणार; साताऱ्याचा निकाल विलंबाने लागणार

पिंपरी -चिंचवड : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मतदानाचा वाढलेला टक्का कोणाच्या पथ्यावर, घटलेला कोणाच्या मुळावर!

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेसचा भाजपाला सूचक इशारा?; प्रवक्ते म्हणतात, 'आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात'

अहिल्यानगर : १२ वाजेपर्यंत कळणार निकाल; आठ वाजेपासून सुरू होणार मतमोजणी

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: भाजपाला शिवसेनेशिवाय राज्य करता येणार नाही; संजय राऊतांचा दावा 

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यात झाले ५८ टक्के मतदान